¡Sorpréndeme!

Nitin Gadkari Viral Video | मंत्री गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे असतात तेव्हा.. | SakalMedia

2021-10-12 479 Dailymotion

nitin gadkari viral video | मंत्री गडकरी सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे असतात तेव्हा.. | SakalMedia
केंद्रीय मंत्री नितीन गडकरींचा एक व्हिडिओ व्हायरल होतोय. ज्यामध्ये विमानातून प्रवास करण्यासाठी ते सामान्य माणसाप्रमाणे रांगेत उभे राहिले होते. विमानात बसलेल्या एका प्रवाश्याने हा व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये टिपला आहे. त्यावर प्रतिक्रियांचा पाऊस पडत आहे. एवढी मोठी सुरक्षा असलेले मंत्री जेव्हा सामान्य माणसांप्रमाणे रांगेत राहताना दिसतात. तेव्हा तिथल्या प्रवाश्यांनाही आश्चर्य वाटल्याशिवाय राहवत नाही.
#nitingadkari #Viralvideo #Airtravel